०२२-६९४२५०००
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित
प्रकाशगड, भूखंड क्रमांक जी-९, वांद्रे (पूर्व) मुंबई-४०००५१.
Fallback Image
सर्वाधिक  एकूण  वीज  निर्मिती  क्षमता 
भारतातील सर्व राज्यातील वीज उत्पादन क्षमतेमध्ये
कर्मचार्यांचे क्षेत्र
पर्यावरण आणि सुरक्षा व्यवस्थापन
बातम्या आणि घोषणा
माहिती अधिकार अधिनियम
निविदा
मेडिक्लेम
आपले स्वागत आहे

महानिर्मिती

एमएसईबी अर्थात महाराष्ट्र राज्य वीज मंडळ म्हणून पूर्वी ओळख असलेले महानिर्मिती किंवा महाजेनको (महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित - एमएसपीजीसीएल) हे महाराष्ट्रातील एक प्रमुख वीज निर्मिती कंपनी असून महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचे पूर्ण स्वामित्व असलेली उपकंपनी आहे. १३८८०.५५ मेगावॅट वीज उत्पादनासह हे राज्य सरकारच्या नियंत्रणाखालील भारतातील सर्वात मोठे वीज उत्पादक कंपनी आहे. महाजेनकोद्वारे निर्माण होणारी वीज महाराष्ट्रामध्ये पुरवली जाते. महाजेनको ६ जून २००५ पर्यंत महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचा भाग राहिले आहे.

स्थापना१९६०
वीजनिर्मिती क्षमता मेगावॅट

10200

औष्णिक

2580

जल

428

सौर

672

गॅस

  • Uran

    उरण

  • Koyna

    कोयना

  • Ghatghar

    घाटघर

  • Shirsuphal

    शिर्सफुल, बारामती

  • Chandrapur

    चंद्रपूर

  • Shivajinagar, Sakri

    शिवाजीनगर, साक्री

  • Koradi

    कोराडी

  • Nashik

    नाशिक

  • Bhusawal

    भुसावळ

  • Paras

    पारस

  • Parli

    परळी

  • Khaparkheda

    खापरखेडा

  • Chandrapur

    चंद्रपूर

आमची पदचिन्हे
  • वीज निर्मिती क्षमता
    १३,८८० मेगावॅट

थर्मल पॉवर प्लांट्स
गॅस टर्बाइन पॉवर प्लांट्स
हायड्रो पॉवर प्लांट्स
सौर ऊर्जा संयंत्रे
महानिर्मितीची १०० दिवसांची उद्दिष्टपूर्ती - उद्दिष्ट क्र. १ – कोराडी औष्णिक विद्युत केंद्र २ x  ६६० मेगावॅट चे सुपर क्रिटिकल औष्णिक विद्युत संच उभारणी BTG निविदा प्रक्रियेसाठी LOA जारी केला जाईल. उद्दिष्ट साध्य : महानिर्मितीतर्फे M/s BHEL कंपनीला दिनांक ७.२.२०२५ रोजी LOA देण्यात आला. उद्दिष्ट क्र. २ – ग्रीन हायड्रोजन प्रकल्प - भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र येथे २० Nm3/hr ग्रीन  हायड्रोजन प्रकल्प कार्यान्वित करणे. उद्दिष्ट साध्य : दिनांक १८.०३.२०२५ रोजी ग्रीन  हायड्रोजन प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला. 2nd Prize Celebration
Scroll